Ahilyanagar

Government Of Maharashtra

Skip To Main Content

अहिल्यानगर

Ahilyanagar

2022020227
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर
juGajmc1gOVBUtt5
2024082164
previous arrowprevious arrow
next arrownext arrow

क्षेत्र : १७,०४८ चौ.कि.मी.

गावे : १५८३

भाषा : मराठी

लोकसंख्या : ४५,४३,१५९

पुरुष : २३,४२,८२५

महिला : २२,००,३३४

जिल्ह्याविषयी

मजलक अहमद याने इ.स. १४९४ मध्ये वसविलेले व निजामशाहाचे राजधानीचे शहर पुढे त्याच्याच नावाने अहमदनगर(अहिल्यानगर) शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. जिल्ह्याचे मुख्यालय अहमदनगर(अहिल्यानगर) शहर असल्याने जिल्ह्याला अहमदनगर(अहिल्यानगर) हे नांव देण्यात आले. पेशवाईच्या अस्तानंतर इ.स.१८२२ मध्ये अहिल्यानगर जिल्हयाची निर्मिती झाली त्यावेळी अहिल्यानगर जिल्हयाची हद्द आताच्या नाशिक जिल्हयातील वणी तर दुस-या टोकास साप्रंत सोलापूर जिल्हयातील करमाळयापर्यंत होती. १८६९ मध्ये नाशिक व सोलापूर जिल्ह्याची निर्मिती झाल्याने वणी व करमाळा हे अहिल्यानगर जिल्हयातून वगळण्यात आले. पुणे महसूल विभागात असलेला अहिल्यानगर जिल्हा फेब्रुवारी १९८१ पासून नाशिक या नवीन महसूल विभागात समाविष्ट्ट करण्यात आला.

मंत्री जलसंपदा

श्री. राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील

जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी

श्री. सिद्धाराम सालीमठ (भा.प्र.से.)

प्रदर्शित करण्यासाठी पोस्ट नाही

प्रदर्शित करण्यासाठी पोस्ट नाही

प्रदर्शित करण्यासाठी पोस्ट नाही

माहिती

आपले सरकार सेवा केंद्र

शासकीय आधार केंद्र यादी

एक जिल्हा एक उत्पादन

हेल्पलाइन

दूरध्वनी निर्देशिका हेल्पलाइन

सेवा शोधा

प्रमाण पत्र

तक्रार नोंदणी

एन आय सी- इमेल

महसूल

माहितीचा अधिकार

पुरवठा

सार्वजनिक सेवा

बँक 35
महावितरण 07
दवाखाने 26
नगर पालिका 15
पोलीस स्टेशन्स 36
टपाल 97
तालुक्यातील शाळा 15
विद्यापीठ 01

PUBLIC UTILITIES

Banks 35
Mahavitaran 07
Hospitals 26
Municipalities 15
Police Stations 36
Postal 97
Taluka-wise Schools 15
Universities 01

घटना

कोणतीच घटना नाही

छायाचित्र दालन

Scroll to Top